¡Sorpréndeme!

जर मुख्यमंत्री गप्प बसणार असतील तर तो राज्याच्या जनतेचा अपमान - संजय राऊत | Sanjay Raut

2022-07-30 561 Dailymotion

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणताही निषेध नोंदवला नसल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. पाहुया काय म्हणाले संजय राऊत.